MPSC PYQ Hub प्रश्नपत्रिका • उत्तरतालिका • अभ्यास साहित्य
विश्वसनीय अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी

MPSC Group C Syllabus 2026 | Prelims & Mains Syllabus in Marathi | PDF Download

MPSC COMBINED GROUP C

MPSC Group C Syllabus 2026

Prelims & Mains Syllabus in Marathi

Prelims Mains PDF Download

MPSC Group C Syllabus 2026 शोधणाऱ्या उमेदवारांसाठी या पोस्टमध्ये MPSC Combined Group C Prelims आणि Mains Syllabus मराठीत उपलब्ध करून दिला आहे. तसेच परीक्षा पद्धतीचा आवश्यक आढावा, syllabus images आणि PDF Download links खाली दिल्या आहेत.

MPSC Group C 2026 मध्ये कोणती पदे आहेत?

🔹 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क
🔹 उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय
🔹 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
🔹 तांत्रिक सहायक, विमा संचालनालय
🔹 कर सहायक
🔹 लिपिक-टंकलेखक
🔹 सहायक मोटार वाहन निरीक्षक
🔹 अभिलेखपाल / संबंधित लिपिक संवर्ग
🔹 सहायक अधीक्षक, गट-क
🔹 सहायक मत्स्यविकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
2026 अपडेट: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शुद्धिपत्रकानुसार Group C भरती प्रक्रियेत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क तसेच इतर अतिरिक्त संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. पदे व पदसंख्येबाबत अंतिम माहिती संबंधित अधिकृत जाहिरात व शुद्धिपत्रकानुसार तपासावी.

MPSC Group C Exam Pattern 2026

MPSC Combined Group C परीक्षेमध्ये प्रथम संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी प्रवेश दिला जातो.

100
प्रश्न
100
गुण
1 तास
कालावधी
मराठी + इंग्रजी
माध्यम
पूर्व परीक्षा: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची संयुक्त परीक्षा.
मुख्य परीक्षा: संबंधित संवर्गानुसार मुख्य परीक्षेची रचना आणि विषय लागू होतात.
PRELIMS

MPSC Group C Prelims Syllabus 2026

खाली MPSC Group C Prelims Syllabus 2026 ची अधिकृत syllabus image दिली आहे. पूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी image वर क्लिक करू शकता.

MAINS

MPSC Group C Mains Syllabus 2026

MPSC Group C Mains Syllabus 2026 खाली चार syllabus images मध्ये दिला आहे. सर्व pages क्रमाने पाहून मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेता येईल.

MPSC Group C Syllabus 2026: थोडक्यात

📘 Prelims
संयुक्त पूर्व परीक्षा
📚 Mains
संबंधित संवर्गानुसार मुख्य परीक्षा
📥 PDF
Prelims आणि Mains Download
NEXT STEP

Syllabus पाहिल्यानंतर PYQ नक्की सोडवा

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून प्रश्नांची दिशा आणि अभ्यासातील महत्त्वाचे भाग समजण्यास मदत होते.

📖 MPSC Group C PYQ पाहा

MPSC Group C Syllabus 2026 FAQ

1. MPSC Group C Prelims मध्ये किती प्रश्न असतात?

संयुक्त पूर्व परीक्षेत 100 प्रश्न आणि 100 गुण असतात. परीक्षेचा कालावधी 1 तास असतो.

2. MPSC Group C Prelims Syllabus PDF कुठे डाउनलोड करायचा?

या पोस्टमधील Prelims Syllabus PDF Download button वर क्लिक करून PDF डाउनलोड करता येईल.

3. MPSC Group C Mains Syllabus PDF कुठे मिळेल?

या पोस्टमध्ये Mains Syllabus च्या चार images खाली Mains Syllabus PDF Download button दिलेला आहे.

4. MPSC Group C Syllabus मराठीत उपलब्ध आहे का?

हो. या पोस्टमध्ये Group C Prelims आणि Mains syllabus संबंधित माहिती मराठीत दिली आहे.

5. MPSC Group C मध्ये तलाठी पदाचा समावेश आहे का?

हो. 2026 च्या शुद्धिपत्रकानुसार ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क या पदाचा समावेश करण्यात आला आहे.

6. MPSC Group C Mains Syllabus कुठे मिळेल?

या पोस्टमध्ये Mains Syllabus च्या चार images तसेच Mains Syllabus PDF Download link दिलेली आहे.

टीप: Group C भरतीतील पदे, परीक्षा योजना, अभ्यासक्रम किंवा इतर अटींमध्ये आयोगाकडून बदल करण्यात आल्यास अंतिम माहिती अधिकृत MPSC जाहिरात, शुद्धिपत्रक आणि सूचनेनुसार ग्राह्य धरावी.