MPSC Combine Syllabus 2026
Group B & Group C Syllabus in Marathi
MPSC Combine Syllabus 2026 शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या page वर Group B आणि Group C Prelims व Mains Syllabus, परीक्षा पद्धती, महत्त्वाचे 2026 updates आणि संबंधित detailed posts एकाच ठिकाणी दिल्या आहेत.
Group B आणि Group C Syllabus
MPSC Combine Syllabus 2026: थोडक्यात
MPSC Group B & Group C Exam Pattern
📝 MPSC Group B Exam Pattern 2026 📝 MPSC Group C Exam Pattern 2026📢 MPSC 2026 मधील महत्त्वाचे Updates
Group B परीक्षेची तयारी करताना नवीन परीक्षा पद्धत आणि अंतिम निवड प्रक्रियेतील पदनिहाय फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
PSI साठी मुख्य परीक्षेनंतर मैदानी चाचणी आणि मुलाखतीशी संबंधित स्वतंत्र प्रक्रिया लागू होते.
2026 च्या सुधारित Group C भरतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क या पदाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांसाठी पूर्वीची Typing Skill Test रद्द करण्यात आलेली आहे.
MPSC Group B vs Group C
| घटक | Group B | Group C |
|---|---|---|
| Prelims | Combined Prelims | Combined Prelims |
| Mains | मुख्य परीक्षा | मुख्य परीक्षा |
| महत्त्वाचे पद | PSI / STI / ASO | Talathi / Clerk-Typist / Tax Assistant इ. |
| विशेष प्रक्रिया | PSI साठी Physical + Interview | पदानुसार लागू प्रक्रिया |
MPSC Combine ची तयारी कशी सुरू करावी?
- सर्वप्रथम आपल्या पदासाठी लागू असलेला अधिकृत syllabus पाहा.
- Prelims आणि Mains परीक्षा योजना स्वतंत्रपणे समजून घ्या.
- अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी मागील वर्षांचे PYQ तपासा.
- नवीन 2026 updates आणि शुद्धिपत्रके लक्षात घ्या.
- जुन्या syllabus किंवा जुन्या exam pattern वर पूर्णपणे अवलंबून राहू नका.
📚 Detailed Syllabus & Exam Pattern Posts
📘 MPSC Group B Syllabus 2026 📝 MPSC Group B Exam Pattern 2026 📗 MPSC Group C Syllabus 2026 📝 MPSC Group C Exam Pattern 2026Syllabus पाहिल्यानंतर PYQ नक्की सोडवा
अभ्यासक्रम समजल्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे प्रश्नांची दिशा आणि अभ्यासातील महत्त्वाचे भाग समजण्यास मदत होते.
📖 MPSC PYQ पाहाअधिकृत संदर्भ: परीक्षा योजना आणि अधिकृत updates साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीला प्राधान्य द्यावे.
Last Updated: August 2026