MPSC RESOURCE HUB महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका, विश्लेषण व अभ्याससाहित्य
PDF • PYQ • SYLLABUS • ANALYSIS

MPSC Group C Prelims 2021 Question Paper PDF with Final Answer Key | गट क पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तरतालिका

MPSC Previous Year Question Paper

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि विषयनिहाय प्रश्न विश्लेषण

Prelims 2021 · 100 प्रश्न · 100 गुण

MPSC Group C Prelims 2021 Question Paper PDF आणि Answer Key येथे पाहा किंवा डाउनलोड करा. जाहिरात क्रमांक 269/2021 अंतर्गत आयोजित या परीक्षेतील 100 प्रश्नांचे Subject-Wise आणि Topic-Wise Analysis सात विषयांनुसार दिले आहे. परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी झाली होती.

01 परीक्षेची माहिती (Exam Overview)

परीक्षेचे नावमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
जाहिरात क्रमांक269/2021
परीक्षा दिनांक3 एप्रिल 2022
एकूण प्रश्न100
एकूण गुण100
परीक्षा वेळ1 तास (60 मिनिटे)
नकारात्मक गुणप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण

02 प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (Question Paper & Answer Key PDF)

प्रश्नपत्रिका + उत्तरतालिका: या PDF मध्ये MPSC Group C Prelims 2021 ची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका एकत्रित स्वरूपात पाहता किंवा डाउनलोड करता येईल.

PDF दिसत नसल्यास वरील VIEW PDF बटणावर क्लिक करा किंवा DOWNLOAD PDF वापरा.

03 विषयानुसार प्रश्नसंख्या (Subject-Wise Question Count)

विषयप्रश्नसंख्या
चालू घडामोडी15
राज्यशास्त्र व शासनप्रणाली10
इतिहास15
भूगोल व पर्यावरण15
अर्थव्यवस्था15
सामान्य विज्ञान15
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी15
एकूण100

04 विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुसार व Topicwise प्रश्नविश्लेषण पहा

खालील सात विषयांपैकी कोणत्याही विषयावर क्लिक करा. त्या विषयातील प्रश्न क्रमांक आणि प्रश्नांचा संक्षिप्त आशय लगेच पाहता येईल.

1. चालू घडामोडी (Current Affairs)15 प्रश्न · प्र. 1 ते 15

आंतरराष्ट्रीय घडामोडी, संस्था व नियुक्त्या

  • प्र. 1कोव्हिड-19 नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसाठी UN च्या सल्लागार मंडळावर निवड: जयती घोष.
  • प्र. 5स्वदेशी रहिवाशांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रगीतातील शब्द बदलणारा देश: ऑस्ट्रेलिया.
  • प्र. 6WHO कडून मलेरियामुक्त प्रमाणित देश: चीन.
  • प्र. 7पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह “आर्क्टिका-एम” प्रक्षेपित करणारा देश: रशिया.
  • प्र. 9इंडो-पॅसिफिक सुरक्षा त्रिपक्षीय कार्यक्रम: AUKUS (ऑकुस).
  • प्र. 11कॅनडाच्या नव्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती: अनिता आनंद.

राष्ट्रीय मोहिमा, तंत्रज्ञान व उपक्रम

  • प्र. 2सार्वजनिक आरोग्यासाठी PSA ऑक्सिजन प्लांटचा विस्तार: Pressure Swing Adsorption.
  • प्र. 3AK-47 बुलेटविरोधी जगातील पहिले बुलेटप्रूफ हेल्मेट विकसित करणारे: अनूप मिश्रा.
  • प्र. 4नाबार्डचा “माय पॅड माय राईट” प्रकल्प: त्रिपुरा राज्य.
  • प्र. 12आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ऑटोमोबाईल ट्रॅक: इंदोर.
  • प्र. 13“ILGMS” पोर्टल सुरू करणारे राज्य: केरळ.
  • प्र. 14भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) च्या संचालक: धृती बॅनर्जी.

पर्यावरण, क्रीडा व पुस्तके

  • प्र. 8“कॉपर महसीर” माशास राज्य मासा घोषित करणारे राज्य: सिक्कीम.
  • प्र. 10“The Battle of Rezang La” पुस्तकाचे लेखक: कुलप्रीत यादव.
  • प्र. 15एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी जलतरणपटू: इमा मॅकीअन (ऑस्ट्रेलिया).
2. राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance)10 प्रश्न · प्र. 16 ते 25

मूलभूत हक्क, कर्तव्ये व घटनादुरुस्ती

  • प्र. 16“भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे” या वाक्याचा समावेश: मूलभूत कर्तव्ये, भाग IV-A.
  • प्र. 25अनुच्छेद 51A(k) अंतर्गत 11 वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करणारी घटनादुरुस्ती: 86 वी घटनादुरुस्ती, 2002.
  • प्र. 23मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी नेमलेली समिती: स्वर्णसिंग समिती.
  • प्र. 21प्राधिलेख व त्यांचे अर्थ यांची जुळणी: बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार पृच्छा आणि उत्प्रेक्षण.

राज्य कार्यकारी मंडळ

  • प्र. 17राज्याचा महाधिवक्ता (Advocate General): अर्हता, विशेषाधिकार व मानधन.

स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायतराज)

  • प्र. 18महाराष्ट्रात सरपंचाची थेट जनतेतून निवडीची शिफारस करणारी समिती: पी. बी. पाटील समिती.
  • प्र. 20ग्रामसभेची रचना, अधिकार व कार्ये.

न्यायव्यवस्था

  • प्र. 19उच्च न्यायालयाचा प्राधिलेख (Writs) काढण्याचा अधिकार: अनुच्छेद 226.

राज्यनिर्मिती

  • प्र. 24नवीन राज्य निर्मिती, सीमा व नाव बदलण्याची संसदेची प्रक्रिया: अनुच्छेद 3.

आंतरराष्ट्रीय परिषदा

  • प्र. 22ग्लासगो हवामान बदल परिषदेसंदर्भात दिलेले भारताचे लक्ष्य: 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन.
3. इतिहास (History)15 प्रश्न · प्र. 26 ते 40

कामगार चळवळ

  • प्र. 26कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे: बॉम्बे मिलहॅण्ड्स असोसिएशन (1884) आणि रावबहादूर किताब.

समाजसुधारक

  • प्र. 31विधवेशी विवाह करणारे समाजसुधारक: महर्षी धोंडो केशव कर्वे.
  • प्र. 34अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला: आनंदीबाई जोशी.

क्रांतिकारी चळवळी व घटना

  • प्र. 27क्रांतिकारी घटना व व्यक्ती जुळणी: रँडचा खून–चाफेकर बंधू; अभिनव भारत–सावरकर; जॅक्सनचा खून–कान्हेरे; कर्झन वायली–मदनलाल धिंग्रा.

वृत्तपत्रे

  • प्र. 28मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळेचे संचालक: बाळशास्त्री जांभेकर.

राष्ट्रीय सभा (काँग्रेस) व अधिवेशने

  • प्र. 29जहाल व मवाळ गट पुन्हा एकत्र आलेले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन: लखनौ अधिवेशन, 1916.
  • प्र. 301928 मधील पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू.

ब्रिटिश आर्थिक धोरणे

  • प्र. 32ब्रिटिश काळातील भारताचे “अनुद्योगीकरण”: हस्तोद्योग व कुटिरोद्योगांचा ऱ्हास.

1857 चा उठाव (महाराष्ट्र विशेष)

  • प्र. 331857 च्या उठावाची महाराष्ट्रातील केंद्रे व नेतृत्व: कोल्हापूर–चिमासाहेब; जमखंडी–आप्पासाहेब पटवर्धन; औरंगाबाद–फिदा अली; नरगुंद–बाबासाहेब भावे.

राष्ट्रीय चळवळ व महात्मा गांधी

  • प्र. 35असहकार चळवळीसोबत गांधीजींनी हाती घेतलेले रचनात्मक कार्यक्रम: स्वदेशी, हिंदू-मुस्लीम ऐक्य, मद्यपानबंदी आणि अस्पृश्यता निवारण.

राजकीय संस्था

  • प्र. 36लोकांना राजकीय शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेली संस्था: सार्वजनिक सभा.
  • प्र. 38“भारत सेवक समाजा”ने घडवलेल्या प्रसिद्ध व्यक्ती: श्रीनिवास शास्त्री, कुंझरू, ठक्करबप्पा आणि ना. म. जोशी.
  • प्र. 401918 मध्ये मुंबईतील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष: सयाजीराव गायकवाड.

शेतकरी असंतोष

  • प्र. 3712 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झालेले ठिकाण: सुपे, जिल्हा पुणे.
  • प्र. 39दक्षिणेतील शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी नेमलेला आयोग: डेक्कन रॉयट्स कमिशन.
4. भूगोल व पर्यावरण (Geography & Environment)15 प्रश्न · प्र. 41 ते 55

लोकसंख्या भूगोल (Census 2011)

  • प्र. 412011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील बाल लिंगगुणोत्तर: 894.
  • प्र. 432011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक स्त्री साक्षरता असलेला जिल्हा: अमरावती.
  • प्र. 482011 च्या जनगणनेनुसार दिलेल्या पर्यायांपैकी जास्त लोकसंख्येचा जिल्हा: जळगाव.

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नद्या व वने

  • प्र. 42महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर (1567 मीटर).
  • प्र. 44महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र: खोपोली.
  • प्र. 46जिल्हा व जलसिंचन/जलविद्युत प्रकल्प जुळणी: सातारा–आंधळी; अमरावती–शहानूर; हिंगोली–सावळी; रत्नागिरी–नातुवाडी.
  • प्र. 47अभयारण्य व जिल्हे जुळणी: तानसा–ठाणे; यावल–जळगाव; माळढोक–सोलापूर; नागझीरा–गोंदिया.
  • प्र. 49महाराष्ट्रातील ठिकाणांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार उतरता क्रम: अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा.
  • प्र. 51मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील राष्ट्रीय उद्यान: गुगामाळ राष्ट्रीय उद्यान.
  • प्र. 52विल्सन धरण व ऑर्थर सरोवर: भंडारदरा धरण.
  • प्र. 55महाराष्ट्रातील पर्वतरांगा व थंड हवेची ठिकाणे: चिखलदरा, गाविलगड आणि बालाघाट.
  • प्र. 54सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य: माळढोक पक्षी.

भारताचा भूगोल, खनिजे व वसाहती

  • प्र. 45“भारताचे रूहर” म्हणून ओळखला जाणारा औद्योगिक प्रदेश: छोटा नागपूर पठारी प्रदेश.
  • प्र. 50बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहतींचे प्रकार: केंद्रित व विखुरलेल्या वसाहती.
  • प्र. 53भारतातील जमिनीची धूप होण्याची कारणे: वृक्षतोड, कुरणांचा नाश आणि भटकी शेती.
5. अर्थव्यवस्था (Economics)15 प्रश्न · प्र. 56 ते 70

दारिद्र्य, बेरोजगारी व लोकसंख्या

  • प्र. 56निरपेक्ष व सापेक्ष दारिद्र्य या संकल्पना.
  • प्र. 59अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणारी बेरोजगारी: तांत्रिक बेरोजगारी.
  • प्र. 68गरिबी निर्मूलनाशी संबंधित नसलेला कार्यक्रम: सांस्कृतिक विकास कार्यक्रम.
  • प्र. 65लोकसंख्येचे स्थित्यंतर: मृत्युदर व जननदरातील बदल.

बँकिंग, मौद्रिक धोरण व वित्तीय संस्था

  • प्र. 57चलनी नोटा व संकुचित पैसा: M1 Money Supply.
  • प्र. 58स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या बँका: व्यापारी, प्रादेशिक व सहकारी बँका.
  • प्र. 60विकास वित्तीय संस्थांची (DFIs) स्थापना उद्दिष्टे.
  • प्र. 61नाबार्डची (NABARD) कार्ये: कृषी व ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा.
  • प्र. 64ब्रिक्स बँकेचे (NDB) संस्थापक देश: ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका.

राष्ट्रीय उत्पन्न

  • प्र. 62राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना: प्रवाही संकल्पना (Flow Concept).

सार्वजनिक वित्त व राजकोषीय धोरण

  • प्र. 63समतोल अंदाजपत्रक: सार्वजनिक महसूल आणि खर्च समान असणे.

कररचना व आंतरराष्ट्रीय व्यापार

  • प्र. 67आयकरापासून (Income Tax) मिळणारे उत्पन्न: केंद्र सरकार.
  • प्र. 70अप्रत्यक्ष कर नसलेला कर: महामंडळ कर (Corporation Tax), म्हणजे प्रत्यक्ष कर.
  • प्र. 69जागतिक व्यापार संघटनेमुळे (WTO) भारताचे नुकसान होणारे क्षेत्र: TRIPs / बौद्धिक मालमत्ता हक्क.

शासकीय योजना

  • प्र. 66गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणारी योजना: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना.
6. सामान्य विज्ञान (General Science)15 प्रश्न · प्र. 71 ते 85

भौतिकशास्त्र (Physics)

  • प्र. 71किरणोत्सर्गाचा (Radioactivity) शोध: हेन्री बेक्वेरल.
  • प्र. 72वाहनांमध्ये मागील दृश्य पाहण्यासाठी वापरण्यात येणारा आरसा: उत्तल दर्पण (Convex Mirror).
  • प्र. 731 atomic mass unit (u) द्रव्याची समतुल्य ऊर्जा: 931 MeV.

रसायनशास्त्र (Chemistry)

  • प्र. 74पाण्यातील द्रावणापासून निष्कर्षण करता न येणारा धातू: K (पोटॅशियम).
  • प्र. 75ॲल्युमिनियमचे महत्त्वाचे धातुक: क्रिओलाइट (Cryolite).
  • प्र. 76आवर्तसारणीतील S-स्थंभातील मूलद्रव्यांचा संच: Na, Ca, Ba, Ra.

प्राणीशास्त्र (Zoology)

  • प्र. 77ओबेलिया (Obelia) प्राण्याचे गुणधर्म: मरीन, सिडेन्टरी, कोलोनियल आणि पॉलिमॉर्फिक.
  • प्र. 78पेरीपॅटस (Peripatus) मधील पायांच्या जोड्या: 14 ते 43 जोड्या.
  • प्र. 79झुरळाचे “पेरीप्लानेटा” हे नाव देणारे शास्त्रज्ञ: बुरमेरीस्टर (1838).

वनस्पतीशास्त्र (Botany)

  • प्र. 80वनस्पतीसृष्टीचे “उभयचर”: ब्रायोफाईट्स (Bryophytes).
  • प्र. 82वनस्पतींमधील अकार्बनी पोषक घटक: Macronutrients आणि Micronutrients.
  • प्र. 84व्हाईट बटन मशरूमचे शास्त्रीय नाव: Agaricus bisporus.

आरोग्यशास्त्र व कीटकशास्त्र (Hygiene & Pathology)

  • प्र. 81कीटकनाशके कीटकांच्या कोणत्या संस्थेला प्रभावित करतात: मज्जासंस्था (Nervous System).
  • प्र. 83वेस्ट नाईल एन्सेफलायटिस रोग: मेंदूची सूज; युगांडा, 1937.
  • प्र. 85शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर स्रवणारे संप्रेरक: व्हॅसोप्रेसिन (Vasopressin).
7. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Reasoning)15 प्रश्न · प्र. 86 ते 100

बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Logical Reasoning)

  • प्र. 86सांकेतिक भाषा / कोडिंग: HJLN → ILOR :: DFHJ → ?
  • प्र. 87तार्किक युक्तिवाद / सिलॉजिझम.
  • प्र. 88वजन व उंची तुलना कोडे.
  • प्र. 89पुस्तकांची वाटणी: तर्क चाचणी.
  • प्र. 90लोकसंख्या घनता कोष्टक विश्लेषण.
  • प्र. 93दिशा व अंतराची गणना: बागेतील बाकावरील बैठक व्यवस्था.
  • प्र. 94विसंगत अंक-जोडी शोधणे.
  • प्र. 95माळांची समानता चाचणी.
  • प्र. 98“UNIDENTIFIED” शब्दाची वर्णमालानुसार मांडणी व न बदलणारी अक्षरे.
  • प्र. 99दिशा व कोन वळणे: 90° डावीकडे आणि 135° उजवीकडे वळणे.
  • प्र. 100व्हेन आकृती जुळणी.

अंकगणित व भूमिती (Quantitative Aptitude & Arithmetic)

  • प्र. 91काळ आणि काम: 10 कामगार, दररोज 2 कामगार सोडणे.
  • प्र. 92साखरेच्या किमतीत 60% वाढ व वापरातील टक्केवारी घट.
  • प्र. 96अपूर्णांक बीजगणित.
  • प्र. 97वयाची बेरीज 50 वर्षे व 4 वर्षांपूर्वीचे गुणोत्तर.

05 पूर्व परीक्षेचा कट ऑफ (Prelims Cut Off)

खाली पूर्व परीक्षेचा कट ऑफ पहा

कट ऑफची लिंक येथे नंतर जोडली जाईल.

06 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. MPSC Group C Prelims 2021 परीक्षा कधी झाली होती?
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही 3 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.
2. MPSC Group C Prelims 2021 मध्ये विषयानुसार किती प्रश्न विचारले गेले?
एकूण 100 प्रश्नांमध्ये चालू घडामोडी (15), राज्यशास्त्र व शासनप्रणाली (10), इतिहास (15), भूगोल व पर्यावरण (15), अर्थव्यवस्था (15), सामान्य विज्ञान (15) आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (15) असे प्रश्नवाटप होते.
3. MPSC Group C Prelims 2021 Question Paper आणि Answer Key PDF कुठे मिळेल?
या पोस्टमधील 02. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका या विभागातील VIEW PDF बटणावर क्लिक करून PDF पाहता येईल. DOWNLOAD PDF बटणाद्वारे ती डाउनलोड करता येईल.
4. गट-क संयुक्त पूर्व परीक्षेत नकारात्मक गुण किती असतात?
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातात.
www.mpscpaper.in
MPSC Previous Year Question Papers · अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य