MPSC RESOURCE HUB महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका, विश्लेषण व अभ्याससाहित्य
PDF • PYQ • SYLLABUS • ANALYSIS

MPSC Group C Prelims 2025 Question Paper PDF with Final Answer Key | गट क पूर्व परीक्षा 2025 प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तरतालिका

MPSC Previous Year Question Paper

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि विषयनिहाय प्रश्न विश्लेषण

Prelims 2025 · 100 प्रश्न · 100 गुण

MPSC Group C Prelims 2025 Question Paper PDF आणि Answer Key येथे एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहे. या पेजवरून प्रश्नपत्रिका पाहा किंवा डाउनलोड करा. तसेच परीक्षेतील 100 प्रश्नांचे Subject-Wise आणि Topic-Wise Analysis सात विषयांनुसार पाहता येईल.

01 परीक्षेची माहिती (Exam Overview)

परीक्षेचे नावमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
परीक्षा दिनांक11 जानेवारी 2026
एकूण प्रश्न100
एकूण गुण100
परीक्षा वेळ1 तास
नकारात्मक गुणप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण

02 प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (Question Paper & Answer Key PDF)

एकत्रित PDF: या PDF मध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका एकाच फाईलमध्ये समाविष्ट आहेत.

PDF दिसत नसल्यास वरील VIEW PDF बटणावर क्लिक करा किंवा DOWNLOAD PDF वापरा.

03 विषयानुसार प्रश्नसंख्या (Subject-Wise Question Count)

विषयप्रश्नसंख्या
इतिहास10
भूगोल व पर्यावरण10
अर्थव्यवस्था15
चालू घडामोडी15
राज्यशास्त्र व शासनप्रणाली15
सामान्य विज्ञान15
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी20
एकूण100

04 विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुसार व Topicwise प्रश्नविश्लेषण पहा

खालील सात विषयांपैकी कोणत्याही विषयावर क्लिक करा. त्या विषयातील प्रश्न क्रमांक आणि प्रश्नांचा संक्षिप्त आशय लगेच पाहता येईल.

1. इतिहास (History)10 प्रश्न · प्र. 1 ते 10

महात्मा गांधीजींचे कार्य व राष्ट्रीय चळवळ

  • प्र. 1गांधीजींनी 1915 नंतर हाताळलेले प्रश्न: चंपारण्य, खेडा आणि अहमदाबाद सूतगिरणी.

महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

  • प्र. 23 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चा.

महाराष्ट्र आणि भारतातील समाजसुधारक

  • प्र. 3'ज्ञान प्रकाश' वृत्तपत्र तसेच 'जस्टिस ऑफ पीस' व 'राव बहादूर' पदव्या यांवरून समाजसुधारक ओळखणे.
  • प्र. 4शारदासदन, आर्य महिला समाज, कैसर-ए-हिंद आणि हिंदू लेडीज सोशल क्लब यांच्याशी संबंधित रमाबाई रानडे.

1857 चा उठाव (महाराष्ट्र विशेष)

  • प्र. 5महाराष्ट्रातील 1857 चा उठाव: सातारचे रंगराव पागे, कोल्हापूर बंड, नरगुंद संस्थान आणि आंबा पाणी लढाई.

राष्ट्रीय सभा (काँग्रेस) व अधिवेशने

  • प्र. 6राष्ट्रीय काँग्रेसची दुसरी, तिसरी, चौथी व पाचवी अधिवेशने: ठिकाण आणि अध्यक्ष यांची जुळणी.

ब्रिटिश आर्थिक धोरणे व महसूल पद्धती

  • प्र. 7कायमधारा महसूल पद्धती आणि त्यातून झालेला फायदा.

राष्ट्रीय नेते, वृत्तपत्रे व साहित्य

  • प्र. 8लाला लजपतराय यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे आणि ग्रंथ.

घटनात्मक सुधारणा व कायदे

  • प्र. 91919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करणारी मुडीमन समिती.

ब्रिटिश गव्हर्नर जनरल व युद्धे

  • प्र. 10लॉर्ड हार्डिंग (1844–48) यांच्या काळातील युद्ध.
2. भूगोल व पर्यावरण (Geography & Environment)10 प्रश्न · प्र. 11 ते 20

पशुधन व तंत्रज्ञान

  • प्र. 11भारतातील प्रथम क्लोन गिर गाय: 'गंगा'.

शाश्वत विकास व पर्यावरण

  • प्र. 12UN जागतिक कार्यसूची 2015 अंतर्गत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG): 17 उद्दिष्टे.

महाराष्ट्राची खनिजे व उत्खनन क्षेत्रे

  • प्र. 13महाराष्ट्रातील मँगनिज, लोहखनिज, बॉक्साईट व क्रोमाईट यांची खाण क्षेत्रांशी जुळणी.

कृषी व मत्स्य व्यवसाय विकास

  • प्र. 14प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 ची उद्दिष्टे.

भारताची प्राकृतिक जलप्रणाली (नद्या)

  • प्र. 15यमुना नदीच्या उपनद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम: केन, बेटवा, सिंध आणि चंबळ.

महाराष्ट्राचे पायाभूत धोरण

  • प्र. 16महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत महामार्गांवरील चार्जिंग स्टेशनमधील अंतर.

हवामानशास्त्र

  • प्र. 17कोपेनच्या हवामान वर्गीकरणानुसार भारताचा पश्चिम किनारी प्रदेश.

राजकीय व सीमा भूगोल

  • प्र. 18नेपाळच्या सीमेला लागून असलेली भारतीय राज्ये आणि नेपाळचे शेजारील देश.

महाराष्ट्राचा प्राकृतिक व पर्यटन भूगोल

  • प्र. 19महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आणि त्यांचे जिल्हे.

महाराष्ट्राची जलप्रणाली (नद्या व उपनद्या)

  • प्र. 20वर्धा व वैनगंगा नदी प्रणाली: उपनद्या आणि संगम.
3. अर्थव्यवस्था (Economics)15 प्रश्न · प्र. 21 ते 35

आर्थिक नियोजन व संस्थात्मक चौकट

  • प्र. 21नीती आयोगाची (NITI Aayog) स्थापना तारीख.
  • प्र. 30राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट होते.
  • प्र. 3214 वा वित्त आयोग, 10 वी पंचवार्षिक योजना आणि वित्तीय तूट यांची जुळणी.

दारिद्र्य

  • प्र. 22दारिद्र्य रेषेच्या व्याख्या स्पष्ट करणाऱ्या तेंडुलकर आणि रंगराजन समित्या.

लोकसंख्या

  • प्र. 26लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा.
  • प्र. 33राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्टे.

उद्योग

  • प्र. 23भारताच्या 1948, 1956 आणि 1991 च्या औद्योगिक धोरणांची वैशिष्ट्ये.

बँकिंग

  • प्र. 24नाबार्डची (NABARD) स्थापना.
  • प्र. 25RBI Act 1934 नुसार शेड्युल्ड आणि नॉन-शेड्युल्ड बँकांचे वर्गीकरण.
  • प्र. 27विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील (PMJDY) सुधारणा.

वित्तीय क्षेत्रातील सुधारणा

  • प्र. 28एम. नरसिम्हम् समिती (1991): वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.

राजकोषीय धोरण व सार्वजनिक वित्त

  • प्र. 29FRBM कायद्याचा आढावा घेणारी एन. के. सिंग समिती.
  • प्र. 31राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण या संकल्पना: जे. एम. केन्स.
  • प्र. 34सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेचे निकष.

कृषी अर्थव्यवस्था व अन्न सुरक्षा

  • प्र. 35अन्नधान्याचा बफर स्टॉक ठेवण्याची कारणे.
4. चालू घडामोडी (Current Affairs)15 प्रश्न · प्र. 36 ते 50

आंतरराष्ट्रीय घडामोडी व परिषदा

  • प्र. 3611 वी ASEAN संरक्षण मंत्र्यांची बैठक-प्लस: व्हिएनतियान.
  • प्र. 46दुसरी जागतिक सामाजिक विकास शिखर परिषद 2025: दोहा, कतार.
  • प्र. 4972 वी मिस वर्ल्ड 2025 विजेती: ओपल सूचता चुआंगस्री (थायलंड).

पुरस्कार व सन्मान

  • प्र. 37अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवातील पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार.
  • प्र. 4343 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार.
  • प्र. 472025 चे पद्मश्री पुरस्कार प्राप्त क्रीडापटू.

नियुक्त्या व व्यक्तीविशेष

  • प्र. 38IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू.

महाराष्ट्रातील सरकारी योजना व उपक्रम

  • प्र. 39मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: वार्षिक उत्पन्न मर्यादा.
  • प्र. 41राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 सुवर्ण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत.
  • प्र. 48देशातील पहिली AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी: नागपूर जिल्हा.

राष्ट्रीय कायदे, धोरणे व डिजिटल प्लॅटफॉर्म

  • प्र. 40सर्वोच्च न्यायालयाचा आवासाचा अधिकार (Right to Housing): अनुच्छेद 21 अंतर्गत निर्णय.
  • प्र. 42भारतीय निवडणूक आयोगाचे डिजिटल प्लॅटफॉर्म.
  • प्र. 45पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY).

क्रीडा घडामोडी

  • प्र. 44ड्युरँड कप 2025 मधील उपविजेता संघ.

विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी

  • प्र. 50NISAR (NASA-ISRO) मिशन.
5. राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance)15 प्रश्न · प्र. 51 ते 65

पंचायतराज

  • प्र. 51नगर क्षेत्र समिती (Town Area Committee) ची रचना.
  • प्र. 52पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष: सरपंच.
  • प्र. 55पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार.
  • प्र. 62बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसी.

राज्य शासन व कार्यकारी मंडळ

  • प्र. 53राज्यपालाची कार्यकारी सत्ता: अनुच्छेद 154.
  • प्र. 61राज्य विधिमंडळात सामान्य विधेयक आणि धन विधेयक मांडण्याची प्रक्रिया.

मूलभूत हक्क व घटनादुरुस्ती

  • प्र. 54मूलभूत हक्क आणि संबंधित अनुच्छेद यांच्या जोड्या.
  • प्र. 5844 व्या घटनादुरुस्तीद्वारे वगळलेला संपत्तीचा हक्क.

न्यायव्यवस्था (उच्च न्यायालये)

  • प्र. 56सर्वाधिक खंडपीठे असलेले उच्च न्यायालय: बॉम्बे उच्च न्यायालय.
  • प्र. 64लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय कार्यक्षेत्र.

घटनेची निर्मिती, वैशिष्ट्ये व परिशिष्टे

  • प्र. 57अधिकृत भाषांची यादी असणारे आठवे परिशिष्ट.
  • प्र. 60संविधान सभेतील अधिकारी: मुख्य आरेखक, सचिव आणि सुलेखनकार.
  • प्र. 65राज्यघटनेची अंमलबजावणी व मूलभूत तत्त्वे.

केंद्र-राज्य संबंध व सूची

  • प्र. 59समवर्ती सूचीला 'Twilight Zone' म्हणणारे विचारवंत.
  • प्र. 63प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची (Preventive Detention) तरतूद असणाऱ्या सूची.
6. सामान्य विज्ञान (General Science)15 प्रश्न · प्र. 66 ते 80

भौतिकशास्त्र (Physics)

  • प्र. 66जलविद्युत केंद्राचे दुष्परिणाम.
  • प्र. 67विजेचा वापर आणि वीज बिलाची गणना.
  • प्र. 68चुंबकीय क्षेत्रात दिशा न बदलणारे किरण: गॅमा किरण.

रसायनशास्त्र (Chemistry)

  • प्र. 69पितळ (Brass) या मिश्रधातूचे घटक: तांबे आणि जस्त.
  • प्र. 70मॅलाकाईट (Malachite) हे धातुक कोणत्या धातूचे आहे.
  • प्र. 71कॅल्शियम आणि क्लोरीन यांच्यातील आयनिक बंध.

प्राणीशास्त्र (Zoology)

  • प्र. 72निडारिया (Cnidarians) मधील संरक्षक झुओईड: डॅक्टिलोझॉइड.
  • प्र. 73कांगारू (Pouched mammal) ची शारीरिक वैशिष्ट्ये.

वनस्पतीशास्त्र (Botany)

  • प्र. 75शेंगवर्गीय वनस्पतींमध्ये नत्र स्थिरीकरण: रायझोबियम.
  • प्र. 76भुईमुगावरील 'टिक्का' रोग: सरकोस्पोरा परसोनेटा.
  • प्र. 77मिराबिलीस जलापा वनस्पतीचे कुल: निक्टाजिनेसी.

आरोग्यशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र (Hygiene & Health)

  • प्र. 74घातक सबटर्शियन मलेरियाचा कारक: प्लाझमोडियम फाल्सीपेरम.
  • प्र. 78नैसर्गिक रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे औषध: हिपॅरीन.
  • प्र. 79विषाणूजन्य रोग आणि त्यांचे कारणीभूत विषाणू यांची जुळणी.
  • प्र. 80मानवी रक्तातील 'प्लाझ्मा'चे प्रमाण: 55%.
7. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Reasoning)20 प्रश्न · प्र. 81 ते 100

अंकगणित (Arithmetic & Quantitative Aptitude)

  • प्र. 81टक्केवारी आणि अपूर्णांक यांवरील समस्या.
  • प्र. 82मिश्रधातू A व B एकत्र करण्यासंबंधी गुणोत्तर व प्रमाण.
  • प्र. 83सरळव्याज आणि व्याजदरातील वाढ.
  • प्र. 84काळ व काम: स्त्रिया आणि मुलांची कार्यक्षमता.
  • प्र. 85क्रमागत विषम संख्यांच्या वर्गांमधील फरक.
  • प्र. 86दशांश अपूर्णांकाचे सरळीकरण: [(0.11)² − (0.01)²] / 1.2.
  • प्र. 87स्तंभालेखावरून उत्पादन घट टक्केवारी काढणे.
  • प्र. 88चौरसाची बाजू वाढवल्यास क्षेत्रफळात होणारी वाढ.
  • प्र. 89परस्परविरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन गाड्यांवरील अंतर, वेळ व वेगाची समस्या.
  • प्र. 90छापील किंमत, सूट आणि नफा यांवरील समस्या.
  • प्र. 98पुस्तकाच्या अपूर्णांक भागाचे वाचन आणि न वाचलेली पाने मोजणे.

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)

  • प्र. 91दिशा आणि अंतर ज्ञान.
  • प्र. 92सरासरी वयाची गणना.
  • प्र. 93अक्षरमालिका (Letter Series) पूर्ण करणे.
  • प्र. 94अंकमालिका: 3.75, 5.00, 6.25, 7.50, ...
  • प्र. 95चिकित्सक विचार आणि मूल्यमापन ही मानवी मानसिक प्रक्रिया.
  • प्र. 96संख्यामालिका: 170, 197, 226, 257, ?
  • प्र. 97आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे.
  • प्र. 99सांकेतिक भाषा (Coding-Decoding): THANKS → SKNTHA.
  • प्र. 100नातेसंबंध चाचणी (Blood Relations).

05 पूर्व परीक्षेचा कट ऑफ (Official Cut Off & Result)

MPSC Group C Prelims 2025 अधिकृत कट ऑफ आणि निकाल जाहीर!

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा प्रवर्गनिहाय (Category-Wise) अधिकृत कट ऑफ आणि संपूर्ण निकालाची PDF पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

MPSC Group C Prelims 2026 Syllabus PDF

महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा अभ्यासक्रम, विषय आणि परीक्षेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

MPSC Group C Prelims 2024 Question Paper & Answer Key

महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

07 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. MPSC Group C Prelims 2025 परीक्षा कधी आयोजित करण्यात आली होती?
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 (MPSC Group C Combined Preliminary Examination 2025) 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती.
2. MPSC गट-क पूर्व परीक्षा 2025 मध्ये विषयानुसार किती प्रश्न विचारले गेले?
या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते: अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (20), अर्थव्यवस्था (15), चालू घडामोडी (15), राज्यशास्त्र व शासनप्रणाली (15), सामान्य विज्ञान (15), इतिहास (10) आणि भूगोल व पर्यावरण (10).
3. MPSC Group C Prelims 2025 Question Paper आणि Answer Key PDF कुठे मिळेल?
या पोस्टमधील 02. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका या विभागातील VIEW PDF बटणावर क्लिक करून एकत्रित PDF पाहता येईल. DOWNLOAD PDF बटणाद्वारे ती डाउनलोड करता येईल.
4. गट-क संयुक्त पूर्व परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) किती असतात?
या परीक्षेच्या दिलेल्या तपशीलानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातात.
www.mpscpaper.in
MPSC Previous Year Question Papers · अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य